Sunday, August 17, 2025 05:12:44 PM
पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर (Pakistan Army Chief General Asim Munir) यांनी अमेरिकेत केलेल्या वक्तव्यावर भारत (India) सरकारने प्रतिक्रिया दिली आहे.
Rashmi Mane
2025-08-11 15:45:59
राणाने सांगितले की तो पाकिस्तानी सैन्याचा एजंट होता. लष्कर संघटना केवळ दहशतवादी हल्ल्यांसाठीच नाही तर हेरगिरी म्हणूनही काम करते.
Jai Maharashtra News
2025-07-07 16:15:48
TTP च्या दहशतवाद्यांनी मेजर मोईज अब्बास शाह यांना ठार मारल्याची बातमी आहे. मेजर मोईज अब्बास शाहने 2019 मध्ये भारतीय हवाई दलाचे अधिकारी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पकडले होते.
2025-06-25 18:38:49
मुनीर यांनी भारताला आव्हान देत 1971 च्या युद्धाचा बदला घेतला जाईल, असा इशारा दिला. यादरम्यान मुनीर यांनी काश्मीरबद्दलही विधान केले. आज असीम मुनीर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत.
2025-06-18 14:50:08
जनरल मुनीर यांनी धार्मिक प्रतीकांमध्ये राष्ट्रवाद मिसळला आहे, ज्यामुळे सैन्याची शिस्त कमकुवत होते. लष्करी संवादात धार्मिक भाषेचा वाढता वापर हा एक नवीन धोका दर्शवितो.
Amrita Joshi
2025-05-20 22:54:23
जावेद अख्तर यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या हिंदूंविषयीच्या वक्तव्यावर टीका केली. 'पाकिस्तानी हिंदूंनाही विचारात घ्या,' असा स्पष्ट संदेश दिला.
2025-05-16 21:32:00
नूर खान एअरबेसवर भारतीय क्षेपणास्त्र यशस्वीरित्या पोहोचल्यानंतर पाकिस्तानने मुख्यालय हलवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
2025-05-16 14:45:45
असीम मुनीर यांना ताब्यात घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. असीम मुनीरवर त्यांचा वैयक्तिक अजेंडा राबवल्याचा आरोप आहे.
2025-05-09 01:17:17
पाकिस्तानी सैन्याच्या अत्याधुनिक लढाऊ विमानांपैकी दोन JF-17 पाडण्यात आले आहेत. याशिवाय पाकिस्तानची आठ क्षेपणास्त्रेही नष्ट करण्यात आली.
2025-05-08 21:35:39
TRF या दहशतवादी संघटनेने पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. यानंतर पाकिस्तानने UNSC मध्ये हा हल्ला TRF ने केलाच नसल्याचे सांगितले. भारताने पाकिस्तानच्या या खोटारडेपणावर खडे बोल सुनावले.
2025-05-08 19:58:21
बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला केला आहे. त्याचवेळी, या स्फोटात 12 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
2025-05-08 13:37:19
पहलगाम हल्ल्यानंतर सीमांवर परिस्थिती खूपच तणावपूर्ण आहे आणि पाकिस्तान जांडकच्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे.
Samruddhi Sawant
2025-05-03 11:05:02
हल्ल्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. पहलगाम हल्ल्यावर आता NIAचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे.
2025-05-02 09:52:44
पाकिस्तानी सुरक्षा दलांनी अफगाणिस्तान सीमेवरील उत्तर वझिरीस्तानमध्ये घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडताना 54 दहशतवाद्यांना ठार मारल्याचा दावा केला आहे.
2025-04-30 16:47:02
पाकिस्तान सरकार आणि सैन्यप्रमुख सध्या मोठमोठ्या वल्गना करत आहेत. पण पाकिस्तानी सैन्याचा कमकुवतपणा अनेकदा चर्चेत असतो.
2025-04-29 17:55:50
पाकिस्तानच्या लष्करात राजीनामा सत्र सुरु आहे. पाकिस्तानच्या लेफ्टनंट जनरलचे एक पत्र सध्या समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे.
Apeksha Bhandare
2025-04-28 10:24:44
शनिवारी सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील कलारस भागात लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी फारुख अहमद तडवा याचे घर पाडले.
2025-04-27 08:26:09
बलूचिस्तानच्या क्वेटा येथील मार्गट परिसरात बलूच लिबरेशन आर्मीने (BLA) पाकिस्तानी लष्करावर जोरदार हल्लाकेला आहे.
2025-04-26 17:13:35
पाकिस्तानने भारतावर जाफर एक्सप्रेस ट्रेनचे अपहरण केल्याचा आरोप केला. जाफर एक्सप्रेस ट्रेनवरील दहशतवादी हल्ल्यामागे भारताचा हात असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने म्हटले आहे.
2025-03-15 16:13:32
काल रात्री उशिरा ऑपरेशन संपवल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याचा बलुच लिबरेशन आर्मीच्या दाव्यानंतर पर्दाफाश होत आहे. बीएलएने दावा केला आहे की, पाकिस्तानी सैन्याने कोणतीही लढाई जिंकलेली नाही.
2025-03-13 20:32:51
दिन
घन्टा
मिनेट